Kupwad News : बंदुकीतील छरा लागल्याने विद्यार्थीनी जखमी

शाळेतील क्रीडा महोत्सावातील रायफल शुटिंग स्पर्धेत बंदुकीतील छरा लागल्याने विद्यार्थींनी जखमी झाली.
Gun Pellet
Gun Pelletsakal
Updated on

कुपवाड - येथील एका शाळेतील क्रीडा महोत्सावातील रायफल शुटिंग स्पर्धेत बंदुकीतील छरा लागल्याने विद्यार्थींनी जखमी झाली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. विद्यार्थीनीच्या दंडाला छरा लागला असून खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी विद्यार्थीनीची प्रकृती स्थिर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com