

Police registered a case after a man was cheated of ₹15 lakh on the promise of a government job.
sakal
ईश्वरपूर : सरकारी नोकरी लावण्याचे आमिषाने सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिराळा व कोल्हापूर येथील चौघांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.