Islampur Crime: 'बेकायदेशीर जमाव जमवून इस्लामपुरात दोन गटांत हाणामारी'; पूर्वी झालेल्या वादाच कारण, पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Tension in Islampur: सचिन याने काठीने दोन्ही हातावर तसेच उजव्या गुडघ्यावर मारून जखमी केले. प्रमोदने काठीने सचिन यांच्या उजव्या खांद्यावर मारून जखमी केले. तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
Islampur: Two groups clash over old dispute; police register case after illegal gathering.

Islampur: Two groups clash over old dispute; police register case after illegal gathering.

Sakal

Updated on

इस्लामपूर : पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून येथे दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंच्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन बाळासाहेब चव्हाण (वय ४८) व रतन गोविंद वडार (३५, दोघे वडार गल्ली, इस्लामपूर) या दोघांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com