
Sangli GST Raid
sakal
इस्लामपूर, सांगली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या दोन पथकांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस आणि इस्लामपूरमध्ये कारवाई केली. रामानंद नगर येथील पत्त्यावर नोंद असलेल्या फर्मच्या नावे बनावट बिलाद्वारे बारा कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले. इस्लामपुरात एका तंबाखू व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली.