Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

High Sugar Price Announcement in Nipani : सहकार क्षेत्रात इतरांपेक्षा नेहमीच ज्यादा दर दिल्याची माहिती; जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Halsiddhnath factory announces first installment of 3770 rupees

Halsiddhnath factory announces first installment of 3770 rupees

Sakal

Updated on: 

निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची २०२६-२७ साठी गाळपास येणाऱ्या उसाची प्रति टन ३७७० रुपये पहिली उचल जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी मंगळवारी (ता. १०) दिली. येथील कारखाना कार्यस्थळावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

Loading content, please wait...