
"वडिलांना काय सांगू?" हे शेवटचं वाक्य… आणि नंतर सन्नाट्यात बुडालेलं एक गाव… एक कुटुंब… आणि शून्यात हरवलेली एक तीन वर्षांची चिमुरडी.... सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातलं तांदूळवाडी… इथे हर्षल अशोक पाटील नावाच्या ३९ वर्षांच्या अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या शेवटच्या शब्दांमध्ये होता एक आक्रोश… "शासन पैसे देत नाही… वडिलांना काय सांगू? असं तो मित्रांना म्हणायचा...