hasan mushrif and Samarjitsinh Ghatge
sakal
कागल - कागल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीने अनपेक्षितरित्या हातमिळवणी केली आहे. या नव्या राजकीय घडामोडीबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले.