
Sangli Accident : जिवलग मित्राची परीक्षा होती. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याने तो स्वतः दुचाकीवरून सोडण्यास येत होता. परीक्षा केंद्रावर काही वेळात पोहोचणारच तेवढ्यात काळाने घाला घातला. सांगलीवाडी टोल नाक्याजवळ शिवशाही बसने जोराची धडक दिली अन् तिथेच त्याने मित्राची साथ सोडली.