flood Protection House: हायड्रॉलिक जॅकद्वारे चार फुटाने घरच उचलले; शामरावनगरमध्ये अनोखी उपाययोजना; एक महिन्यात काम फत्ते!

Shamaravnagar house lifting project details: महापुराच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी शामरावनगरात आरसीसी घर चार फुटांनी उचलण्याचा अनोखा प्रयोग; हायड्रॉलिक जॅकच्या साहाय्याने केवळ महिनाभरात घराला नवा, सुरक्षित ‘मेकओव्हर’
House elevated by four feet using hydraulic jack technology in Shamaravnagar

House elevated by four feet using hydraulic jack technology in Shamaravnagar

esakal

Updated on

-अजित कुलकर्णी

सांगली: महापूर आलाय, साहित्य गोळा करुन स्थलांतरित व्हा.गटारीचे पाणी दारात आलेय, डासांचा उपद्रव वाढलाय, यासारख्या कटकटीतून दिलासा मिळण्याचा मार्ग आला आहे. जमिनीपासून दहा फुटापर्यंत घर उचलून ते स्थिरस्थावर करण्याचे तंत्र आलेय. सांगलीत शामरावनगर परिसरात स्लॅबचे घर चार फुटांनी हायड्रॉलिक जॅकने उचलून त्याची उंची वाढवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hippargi Almatti Dam Water Storage Under Scrutiny Growing Flood Threat for Kolhapur and Sangli Districts
Krishna River water level in Sangli
Sangli flood risk due to Almatti Dam
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com