Sangli News : थकीत घरपट्टीधारकांना मनपाचा मोठा दणका! एकाच दिवशी १६ लाखांची वसुली, दोन मालमत्ता सील
Major House Tax Recovery : सलग तीन दिवस चाललेल्या मनपा मोहिमेत थकबाकीदारांवर कडक कारवाई करत तब्बल ७० लाखांची घरपट्टी वसूल; दोन मोठ्या मालमत्तांना सील केल्याने नागरिकांमध्ये खळबळ.
सांगली : थकीत घरपट्टीधारकांवर सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेने कारवाई केली. यावेळी पथकाने दोन मालमत्ता सील केल्या, तर दहा ठिकाणी कारवाई करीत १६ लाख २१ हजार रुपयांची बाकी वसूल केली.