Inspirational Story : जिद्दीपुढं कर्करोग फेल! शरीर साथ देत नव्हतं अन् स्वप्न स्वस्त बसू देत नव्हतं; Cancer वर उपचार घेत अंजली 12th पास

Inspirational Story Anjali Bhosale : कर्करोगासारख्या भयंकर रोगाला झुंज देत तिने मिळविलेल्या या यशाबद्दल अंजलीचे आडी आणि निपाणी परिसरात कौतुक होत आहे.
Inspirational Story Anjali Bhosale
Inspirational Story Anjali Bhosaleesakal
Updated on

निपाणी : अलीकडच्या काळात दहावी-बारावी'मध्ये चांगले गुण मिळावेत, यासाठी आई-वडील धडपडत आहेत. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग व इतर कामासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत; पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या अंजलीला (Anjali Bhosale) कर्करोग (Cancer) झाला आहे. दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अंजलीला दहावीत असतानाच कर्करोग झाला, तरीही न डगमगता, घाबरता तिने परीक्षा देऊन तब्बल ९० टक्के गुण घेतले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com