

Vehicle owners at an HSRP fitment center amid complaints of extra charges.
sakal
सांगली : ‘एचएसआरपी’ फिटमेंट सेंटरमध्ये नंबर प्लेटसोबत सेफ्टी ब्रॅकेट माथी मारण्याचा प्रकार आणि आरटीओने मागील दंड वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळेच मुदत संपून महिना झाला, तरी एकूण वाहनांपेक्षा निम्म्या वाहनधारकांनीच नवीन नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत.