विधानसभा 2019
सोलापूर - 'एमआयएम'कडे उमेदवारी मागितली होती मात्र, पैसे न देऊ शकल्याने मला उमेदवारी नाकारली, असा आरोप सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज पिरजादे यांनी सोलापुरात केला. महापालिका निवडनुकांमध्येही असा प्रकार चालू असल्याचेही त्यांनी या वेळी केला.
फारुख शाब्दी यांचा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्राबल्य असतानाही एमआयएमने त्यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. दरम्यान एमआयएमने कॉंग्रेसला पुरक उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्याचाही अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला.