Ishwarpur Encroachment Case : जयंत पाटलांची शिष्टाई फळाला! ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेला एकनाथ शिंदेंची स्थगिती; शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना मोठा दणका

Eknath Shinde stay on Anandrao Malgunde disqualification : ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व सुनील मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या आदेशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने मोठा राजकीय दिलासा मिळाला असून स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला.
Eknath Shinde Stays Disqualification Order

Eknath Shinde Stays Disqualification Order

esakal

Updated on

ईश्वरपूर (जि. सांगली) : येथील पेठ-सांगली रोडवरील बसस्थानकाजवळ असलेल्या हाॅटेल व लाॅजिंगच्या इमारतीच्या अतिक्रमण (Ishwarpur Encroachment Case) प्रकरणात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी अपात्र ठरवलेले होते. यांच्या या आदेशाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्थगिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Shiv Sena Case Supreme Court eknath shinde uddhav thackeray
Ganpatipule 102 crore development plan
Jayant Patil BJP Entry sangli politics
Nanded: MLA Anandrao Patil Bondharkar, Superintendent of Police Dr. Neelabh Rohan, MLA Balajirao Kalyankar and jewellers during a meeting to discuss the issues faced by bullion traders.
Marathi News Esakal
www.esakal.com