Jayant Patil : 'रंग बदलनेवालों को बाद में देखेंगे'; हिशेब सगळ्यांचाच होईल असं म्हणत आमदार जयंत पाटलांचा कोणाला इशारा?

Jayant Patil Warning Speech in Ishwarpur Political Rally : ईश्वरपूर येथील सभेत आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना कठोर इशारा दिला. सत्ता नसतानाही विकासनिधी आणल्याचे त्यांनी सांगितले.
Jayant Patil

Jayant Patil

esakal

Updated on

ईश्वरपूर : अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, रंग बदलने वालों को हम बाद मे देखेंगे, असे म्हणत सगळ्यांचा हिशोब तर होईलच, असा इशारा आज आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे विरोधकांना दिला. सत्ता नसतानाही लाखो रुपये आणलेत, विकासासाठी पैसे कसे आणायचे ते या जयंत पाटलाला माहीत आहे. ईश्वरपूरच्या लोकांनी निधीची चिंता करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com