

Sangli politics growing public support strengthens
sakal
ईश्वरपूर : ‘‘नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची एकहाती सत्ता प्रस्थापित होणार असून महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे हे विक्रमी मतांनी विजयी होतील,’’ असा ठाम विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.