Sangli Crime News

Sangli Crime News

esakal

Sangli Crime : 'ती माझी बहीण आहे, तिच्या नादाला लागू नका'; 17 वर्षीय विद्यार्थ्यावर ईश्‍वरपुरात धारदार शस्त्राने खुनी हल्ला

Incident at Ishwarpur Bus Stand : ईश्वरपूर बसस्थानक परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. गंभीर जखमी विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published on

ईश्‍वरपूर (सांगली) : जुन्या भांडणाचा व मोबाईलवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून जुने खेड (ता. वाळवा) येथील १७ वर्षीय विद्यार्थ्यावर गावातीलच एका युवकाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला (Sangli Crime News) केल्याची घटना काल (ता. १८) सकाळी ईश्वरपूर बसस्थानक परिसरात घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com