Ishwarpur : शिंदे गटाच्या नेत्याची तक्रार अन् राष्ट्रवादीचे दोन मोहरे थेट बाद; जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच दुसरा धक्का, नगराध्यक्षांचे बंधू सुनील मलगुंडे हेही अपात्र!

Why Sunil Malgunde Was Disqualified as Councillor : ईश्वरपूर नगरपरिषदेतील नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले. दोन दिवसांत राष्ट्रवादीला हा दुसरा मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Ishwarpur councillor disqualified over illegal construction

Ishwarpur councillor disqualified over illegal construction

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अपात्र ठरवल्यानंतर काल मलगुंडे यांचे बंधू सुनील यांनाही अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगरसेवकपदासाठी अपात्र ठरवले. अवघ्या दोन दिवसांत राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का बसला (Sunil Malgunde encroachment case Sangli) आहे. राष्ट्रवादीचे पालिकेतील संख्याबळ आता दोनने कमी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना हा मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ishwarpur Sangli dowry death case
Sunil Tatkare on Prashant Kishore
Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Maharashtra IT Park investment project
Marathi News Esakal
www.esakal.com