
इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी वसंत धोंडिराम सुतार (वय ४१, पणुंब्रे वारुण, खुंदलापूर वसाहत, ता. शिराळा) यास आज जिल्हा सत्र न्यायाधीश (क्र. १) ए. एस. गांधी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपये रक्कम दंडाची शिक्षा ठोठावली.