

Jayant Patil Criticizes Opposition
sakal
ईश्वरपूर : ‘‘गेल्या नऊ वर्षांत शहराचे जे नुकसान केले आहे, त्याची किंमत विरोधकांना मोजावी लागेल,’’ असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी आज येथे दिला. ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक २, ४, ६, ११ व १३ मध्ये आयोजित प्रचार बैठकामध्ये ते बोलत होते.