

Mayor Nominations Filed
sakal
ईश्वरपूर: उरुण–ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठी गर्दी उसळली. थेट नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १४, तर ३० नगरसेवक पदांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली.