इस्लामपूर : एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून काल सकाळी बाचाबाचीतून तिघांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला (Islampur Crime) करून रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (वय २३, रा. बेघर वसाहत, इस्लामपूर) याचा खून केला. काल दुपारी अडीचच्या सुमारास इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोर ही घटना घडली.