Sangli Crime
esakal
जत (सांगली) : गुगवाड (ता. जत) येथील मल्लिकार्जुन चनगोंडा अंधाने (वय ३४) याचा पाय घसरून पडून डोक्यास मार (Jat Accident Death) लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत घातपात झाल्याची चर्चा गावात होती. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.