Sangli ACB Trap : चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी दीड लाखांची मागितली लाच; पोलिस कॉन्स्टेबलसह पोलिसपाटील ACB च्या जाळ्यात, मुचंडीजवळील ढाब्यावर काय घडलं?

Sangli ACB Traps Police Constable in Bribery Case : जत येथे चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिसपाटील यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
Sangli Anti Corruption Bureau trap

Sangli Anti Corruption Bureau trap

esakal

Updated on

जत (सांगली) : चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे (वय ४०) व सिद्धनाथ गावाचा पोलिसपाटील काशीराम कृष्णा माने (३६) सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात (Sangli ACB trap latest news) सापडले. त्यांच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

MSEDCL deputy executive engineer caught in ACB bribe case
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Why Are Jat Leaders Opposing the Name Change?
Why did Sangli ACB register a bribery case?
Marathi News Esakal
www.esakal.com