Jat Police Inspector : जत पोलिस निरिक्षकांवर कारवाई होणार, १४ वर्षाच्या मुलाचा गोळ्या घालून खून; कुख्यात गुंडाने पोलिसांसमोरच पिस्तूलने दहशत माजवली

Police Negligence Case : १४ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी जतमधील पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुख्यात गुंडाने पोलिसांच्या उपस्थितीतच पिस्तूलने दहशत निर्माण केल्याचा आरोप होत असून संबंधित पोलिस निरीक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Jat Police Inspector sp action

Jat Police Inspector sp action

esakal

Updated on

Sangli Crime News : हमाल नेते, सांगली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत याचा गोळ्या घालून खून झाला. याप्रकरणी मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदे याचा साथीदार अतुल पोपट ऊर्फ दादासो वायदंडे (वय २६, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com