
सांगली : जत तालुक्यातील एका गावातील शाळेत पाचवीतील विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे. श्रीमती धोडमिसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.