Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Maharashtra Politics : जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना दिलीप तात्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी पक्षबदलाच्या चर्चेवर मोठं भाष्य केलं.
Jayant Patil BJP Entry sangli politics

Jayant Patil BJP Entry sangli politics

esakal

Updated on: 

Dilip Tatya Patil Birthday Sangli : ‘‘निष्ठा बदलली असती तर आम्हालाही अनेक संधी उपलब्ध झाल्या असत्या. दिलीपतात्यांसारखी अविचल निष्ठा असणारे नेते राजकारणात दुर्मीळ झाले आहेत,’’ असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिलीप पाटील यांचा वाढदिवस व आत्मचरित्र प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com