
Education Leads to Family and Social Upliftment, Says Jayant Patil
Sakal
इस्लामपूर : ‘‘कामगारांची मुले-मुली चांगले शिक्षण घेऊन देश-परदेशांत यशस्वी वाटचाल करीत असल्याचे पाहून समाधान वाटते. शिक्षण कुटुंबाच्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण साधन असल्याचे भान कायम ठेवा,’’ असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.