Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

Jayant Patil Raises Alarm Over Rising Petrol Prices : आमदार जयंत पाटील यांनी पेट्रोलचे दर १३० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Jayant Patil latest political statement

Jayant Patil latest political statement

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : पेट्रोल प्रतिलिटर १२० ते १३० रुपयांवर जाईल, इतकी भयंकर स्थिती आहे. आजच वाशीमला अकोला नाक्यावर पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी नागरिकांची रांग लागली आहे. तेलासाठी लोक एकमेकांना कॅनने हाणामारी करत आहेत. मागे कोरोनाकाळात 'लॉकडाऊन' झाला तसा आता आपोआपच 'लॉकडाऊन' होईल की काय, अशी स्थिती असल्याची टीका आमदार जयंत पाटील यांनी (Jayant Patil petrol price statement) येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com