Jayant Patil Appeals
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Politics : “लाखमोलाचे मत वाया जाऊ देऊ नका” ईश्वरपूरातील सभेत जयंत पाटील यांचे थेट आवाहन; विरोधकांच्या विकासकामांवरील अपयशावर जोरदार प्रहार!
Jayant Patil Appeals : ‘‘शेवटच्या दोन दिवसांत आपण काहीही करू शकतो, या मानसिकतेत विरोधी मंडळी आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेल्या लाखमोलाच्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करून नगरपालिकेत परिवर्तन घडवा,’’ असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.
ईश्वरपूर : ‘‘शेवटच्या दोन दिवसांत आपण काहीही करू शकतो, या मानसिकतेत विरोधी मंडळी आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेल्या लाखमोलाच्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करून नगरपालिकेत परिवर्तन घडवा,’’ असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.

