Jayant Patil Warns Voters
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Politics : “नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका; तुमच्या मतांचा केवळ राजकारणासाठी वापर होतोय – जयंत पाटील”
Jayant Patil Warns Voters : ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक प्रभाग दोन मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, नगरसेवक पदाचे उमेदवार लता कुर्लेकर, डॉ. संग्राम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.
ईश्वरपूर : ‘‘येत्या दोन दिवसांत राज्यपातळीवरील नेते शहरात येतील, आश्वासने देतील, त्यांना तुमच्या मतांशी फक्त देणे-घेणे आहे, समस्यांशी नाही. फक्त जयंत पाटलाचा पराभव करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे,’’ अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली.

