Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Anna Dange Sangli : जयंत पाटील यांच्याभोवतीचं संशयाचं भूत काही कमी होताना दिसत नाही. त्यातच या पक्षातील नेत्यांचे ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

Sangli Politics : सांगलीशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या. एक म्हणजे जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळीच या पक्षातील एक ज्येष्ठ अन् दिग्गज नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपच्या मार्गावर जाण्यासाठीचा मुहूर्त निश्चित केला. या मागचे नेमके गूढ काय, याची चर्चा सर्वत्र आहे.

- शेखर जोशी shekhar.vjosh@gmail.com

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com