jowar price per kg in local market
esakal
बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता ज्वारीच्या वाढत्या दराचाही फटका बसत (Low Jowar Production Triggers Price Rise) आहे. चांगल्या प्रतीच्या ज्वारीचा दर प्रतिकिलो ८० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचल्याने गोरगरिबांची भाकरीही महागली आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या ज्वारीसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.