Spiritual Reflection : माझे अध्यात्म : ‘मैं तो तेरे पास रे... ’
Kabir Wisdom : देवाचा शोध घेण्यासाठी अनेकजण मंदिर, पर्वत, नद्या किंवा यात्रांचा मार्ग धरतात. मात्र संत कबीरांच्या विचारांनुसार देव बाहेर नसून आपल्या अंतर्मनातच आहे. ‘मोंको कहाँ ढुंढे बंदे, मैं तो तेरे पास रे’ या दोह्यातून कबीरांनी आत्मशोधाचा अत्यंत सोपा आणि गूढ संदेश दिला आहे.
देव असेल तर तो आपल्या बाहेर आहे, असे समजून आपण सर्व जण शोधत असतो. खरे तर योग्य ठिकाणी शोधल्यास तो एका क्षणात मिळेल. संत कबीर म्हणतात, ‘मोंको कहाँ ढुंढे बंदे, मैं तो तेरे पास रे.’