Burn sugarcane : दहा एकरांतील ऊस जळून खाक: कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगरमधील घटना
Kadegaon News : दहा एकरांतील सर्व ऊस जळून खाक होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. लाठी शैलजा बामणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कडेगाव : तालुक्यातील शिवाजीनगर येथील सुमारे दहा एकरांतील उसाच्या फडाला आग लागली. त्यामध्ये दहा एकरांतील सर्व ऊस जळून खाक होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.