Sangli : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; राहत्या घरी घेतला गळफास, दोघंही लग्न करणार होते, पण...
Sangli Crime News : याबाबत कडेगाव पोलिसांनी (Kadegaon Police) संशयित सचिन आबासो तवर (वय २१, बेलवडे ता कडेगाव) याच्या विरोधात कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.
कडेगाव : लग्नास (Marriage) नकार दिल्याच्या कारणावरून तोंडोली (ता. कडेगाव) येथील एका तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. करिष्मा अमोल तुपे (वय १९, तोंडोली) असे मृत तरुणीचे नाव आहे.