Maharashtra Railway News : कऱ्हाड-कडेगाव-पंढरपूर रेल्वेमार्गाचे स्वप्न कधी पूर्ण होणार? 15 वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष!

Importance of Karad–Kadegaon–Pandharpur Railway Route : कऱ्हाड-कडेगाव-पंढरपूर रेल्वेमार्गामुळे सांगलीतील दुष्काळी भागांचा विकास, शेतकऱ्यांना बाजारपेठ, तसेच वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रवास सुलभ होणार असून प्रकल्पाची मागणी १५ वर्षांपासून प्रलंबित आहे.
Karad to Pandharpur railway project benefits

Karad to Pandharpur railway project benefits

esakal

Updated on: 

कडेगाव : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, जत, आटपाडीसह दुष्काळी भागातील विकासाला चालना मिळावी, पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी कऱ्हाड-कडेगाव-पंढरपूर रेल्वेमार्गाची (Karad Kadegaon Pandharpur Railway) मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून होत आहे. या मार्गाबाबत केवळ पोकळ आश्वासनेच दिली जात आहेत. प्रत्यक्षात याकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मात्र दुर्लक्षच होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Marathi News Esakal
www.esakal.com