Karad Ratnagiri highway school vehicle accident
esakal
कोकरूड : कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर आटुगडेवाडी (मेणी, ता. शिराळा) येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या गाडीला काल सकाळी नऊच्या सुमारास अपघात (Karad Ratnagiri highway school vehicle accident) झाला. यात श्रीशा श्रीनाथ इंगळे (वय ५, रा. मेणी) ही चिमुकली जागीच ठार झाली; तर चार विद्यार्थी जखमी झाले.