Sangli Kavalapur Airport : सांगलीतील विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार : विमान मंत्री मुरलीधर मोहोळ

Sangli : सांगली येथील कवलापूर विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
new airport project update sangli

new airport project update sangli

esakal

Updated on

Murlidhar Mohol Sangli : सांगलीसाठी सोयीचे कवलापूर येथील विमानतळ व्हावे यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. राज्य सरकारकडूनही याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. राज्याकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने काम सुरू करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून हे विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज मिरजेत दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com