

Candidates meeting voters and holding campaign meetings
sakal
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गट, तसेच ढालगाव व नागज पंचायत समिती गणांच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.