

Political leaders and party workers campaign actively ahead of Kavathemahankal ZP-PS elections.
sakal
कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींमुळे तालुक्याच्या राजकीय पटलावर नवीन राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात कोण सरस ठरणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.