

Aphid and fungal disease affecting jowar crop in Kavthemahankal farms.
sakal
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी पिकावर मावा व तुडतुडे, तसेच तांबेरा पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. ज्वारी, कडबाही खराब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.