

Candidates gear up for intense ZP and Panchayat Samiti elections in Khanapur taluka.
sakal
विटा : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी छाननीत ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. आज ३४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर ३२ उमेदवार अर्ज राहिले. त्यात जिल्हा परिषदेसाठी १५, तर पंचायत समितीसाठी १७ असे ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.