Kharsundi Yatra : खरसुंडीच्या यात्रेत ७ कोटींची उलाढाल; चार दिवसांत खरेदी-विक्रीचे साडेचार हजार व्यवहार

माणदेश पट्ट्यातील जातिवंत खिल्लार जनावरांची खरसुंडी पौषी यात्रा महाराष्ट्रासह इतर राज्यांतही प्रसिद्ध आहे. १२ जानेवारीपासून यात्रेला सुरुवात झाली. शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने जनावरे आणली.
Vibrant business at Kharsundi fair, with transactions worth 7 crore in just four days
Vibrant business at Kharsundi fair, with transactions worth 7 crore in just four daysSakal
Updated on

खरसुंडी : श्री सिद्धनाथाच्या प्रसिद्ध खरसुंडी पौषी यात्रेत पंचवीस हजारांहून अधिक खिल्लार जनावरांची आवक झाली आहे. चार दिवसांत खरेदी-विक्रीचे साडेचार हजार व्यवहार झाले. सात कोटींची उलाढाल यात्रेत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com