सांगली - जिल्ह्यात खुनाचा सत्र असून बारा तासांनी पुन्हा एकाचा खून बुधगाव (ता. मिरज) येथे झाले. बुधगावमधील झेंडा चौकात मित्राचा चाकूने भोसकून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काल रात्री ही देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे पुर्वीच्याच वादातून खून झाला. आजही याच शुल्लक कारणातून खून झाला असन खुनाच्या मालिकेने जिल्हा हदरला आहे.