कोल्हापूर : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने (Kolhapur Rain) सलग ९ दिवस हजेरी लावली आहे. सर्व तालुक्यांमध्ये वळवाचा पाऊस झाला आहे. नऊ दिवसांत १२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मार्चपासून आतापर्यंत ५५.६ मिमी वळवाचा पाऊस पडला आहे. वळवाने जिल्ह्यातील गावांमध्ये नुकसानही झाले आहे.