Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यातील वर्षभरात १५४ शासकीय वाहने स्क्रॅप हाेणार; आरोग्य विभागाच्या पस्तीस वाहनांचा समावेश

सर्व १५ वर्षांवरील वाहने स्क्रॅप करण्याचे धोरणाचा अवलंब सुरू केला आहे. राज्य शासनाने ‘महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’ हे संकेतस्थळ केले आहे. या माध्यमातून शासकीय वाहने स्क्रॅप केली जातात.
A total of 154 government vehicles in Kolhapur, including 35 from the Health Department, are scheduled for scrapping this year under new policy guidelines.
A total of 154 government vehicles in Kolhapur, including 35 from the Health Department, are scheduled for scrapping this year under new policy guidelines.Sakal
Updated on

सचिन भोसले

कोल्हापूर : वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण दोन वर्षांपूर्वी लागू केले. त्यानुसार वर्षभरात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील १५४ वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. यात आरोग्य विभागातील सर्वाधिक ३५, तर त्याखालोखाल पोलिस अधीक्षक कार्यालयातील २५ वाहनांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com