
कोल्हापूर : जम्मू काश्मीरमध्ये झालेली ढगफुटी आणि पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेला आतंकवादी हल्ला यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७५ पर्यटक अडकले आहेत. हे सर्व पर्यटक सुरक्षितस्थळी असून, प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी आज येथे सांगितले.