Gadhinglaj Crime : गडहिंग्लजमध्ये 25 वर्षीय तृतीयपंथीयावर शेतात अत्याचार; भिकाजीने तृतीयपंथीचे हात घट्ट पकडले अन्...

Gadhinglaj Crime : मंगळवारी (ता. २५) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान बुगडीकट्टी ते तेरणी जाणाऱ्या रोडवरील शेतात ओंकारने त्याच्यावर अत्याचार केले.
Gadhinglaj Crime
Gadhinglaj Crimeesakal
Updated on
Summary

हा प्रकार घडत असताना भिकाजीने तृतीयपंथीयाचे हात घट्ट पकडले होते. यामुळे तृतीयपंथीयाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

गडहिंग्लज : बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे एका २५ वर्षीय तृतीयपंथीयावर (Transgender Torture) अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओंकार चौगुले (रा. माले, ता. पन्हाळा) व भिकाजी पाटील (रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) या दोघांविरुद्ध पोलिसांनी (Gadhinglaj Police) अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com