जवाहर नवोदयची ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढली

6th standard jawahar navodaya application date postponed for 15 th december in kolhapur
6th standard jawahar navodaya application date postponed for 15 th december in kolhapur
Updated on: 

नृसिंहवाडी (कोल्हापूर) : राज्यातील इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 15 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी दिली. याबाबतची ऑनलाइन कार्यशाळा नुकतीच आज सकाळी साडेदहा वाजता नवोदय विद्या समिती, पुणे येथे व्ही. सी. द्वारे पार पडली. 

यावेळी 34 जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि 34 जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. 
कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू नये आणि एखादा गुणवंत विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यापार्श्वभूमीवर सहावी जवाहर नवोदय विद्यालयचे ऑनलाइन फॉर्म संकेतस्थळावरून भरण्याच्या मुदतीत 15 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com